पिंपरी चिंचवड शहर संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा-२०१९

Pimpri_Chinchwad_Teli_Samaj_vadhu_var_palak_parichay_melava_2019
 

          महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, पिंपरी चिंचवड शहर संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा-२०१९ मैळाव्याचे ठिकाण  रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी राजमाता जिजाऊ सभागृह सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, पुणे-४११०१९ फॉर्म पाठविण्यासंबंधी सुचना १) फोटो सुस्पष्ट, अलिकडेच काढलेला पासपोर्ट अथवा त्यापेक्षा मोठ्या साईजचा असावा. २) फॉर्म सोबत रू.५००/- फक्त एनईएफटी, मनी ऑर्डर किंवा डी.डी. ने संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड या नावाने पाठवावे, चेक पाठवू नये. . ४) पुस्तिका घरपोच मिळण्यासाठी कुरीअर खर्च रुपये १००/- एक्स्ट्रा पाठवणे. ५) आपणांस वधु-वर पुस्तिका सोबत १+२ प्रवेशिका कुपन मिळेल. ६) ०५ डिसेंबर २०१९ पर्यंत संस्थेस प्राप्त झालेल्या फॉर्मचाच वधू-वर परिचय पुस्तिकेत समावेश केला जाईल, त्यानंतर आलेल्या फार्मसाठी वधु-वर पुरवणी पुस्तिका छापली जाणार नाही, तरी कृपया सहकार्य करावे. ७) वधु-वर परिचय पुस्तिकेत ज्या दानशूर समाजबांधवांना जाहीरात द्यावयाची असेल त्यांनी ती ०५/१२/२०१९ पर्यंत द्यावी. ८) सदर फॉर्म संताजी सेवा प्रतिष्ठानच्या ई-मेलवर उपलब्ध आहे, (ऑफीसला ७०२०३५६१७७) संपर्क करा. फॉर्म भरुन पाठवल्यानंतर पुढील ८ दिवसांमध्ये कार्यालयामध्ये संपर्क साधून खात्री करून घेणे आवश्यक. संपर्क : 7020356177 मेळाव्याची वैशिष्ट्ये + रंगीत पुस्तिका (४ कलर). + प्रशस्त मंगल कार्यालय व पार्किंग व्यवस्था. + प्रिती भोजनाची स्वतंत्र व्यवस्था. + नाममात्र किंमतीत मिनरल वॉटर. + एलसीडी प्रोजेक्टरची व्यवस्था. + वधु-वर पालक चर्चेसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था. मेळाव्याचा जमा-खर्च पालकांना पाठवण्याची महाराष्ट्रात आमच्या प्रतिष्ठान पासूनच सुरूवात व पारदर्शकता. स्टेजवर आलेल्या वधु-वरांमधून लकी ड्रॉ काढून प्रथम ३ वधु-वरास आकर्षक बक्षीस देण्यात येईल.

         वधु-वर मेळावा समिती- २०१९ श्री.राजाराम वंजारी (अध्यक्ष) M.: 9763716461, श्री.राजेंद्र भि.चौधरी सर (कार्याध्यक्ष) 9422512861, श्री.अनिल राऊत सर (खजिनदार) श्री.अविनाश भोज (सहखजिनदार) 9130777007, श्री.सुदाम चौधरी (उपाध्यक्ष) 9209308528, सौ.लताताई डोंगरे (सदस्या) 9922964838, श्री. जीवन दामोदर घाटकर (सदस्य), 9822524306, श्री.किशोर कर्डिले (सदस्य) 9860949450, ह.भ.प.बाबुराव साखरे महाराज (सदस्य) 7888261338, श्री.शरद मच्छिंद्र लांडे (सदस्य) 9922182226, श्री.विनोद राजापूरकर (रहाटे) (सदस्य) 9822070614, श्री.अनिल ज.चौधरी (सदस्य) 9422027400, 9922562595, 9922661303, सौ.उज्वला किरण चौधरी (स्वागताध्यक्षा) । सौ.ज्योतीताई तेली (उपाध्यक्षा) 8446356627, श्री.विनोद भिसे (सचिव) 9766653548, श्री.अशोक कल्याणकर (सहसचिव) 9850882155 श्री.महेश वंजारी (प्रसिद्धी प्रमुख) 9763701694, श्री.शिल्पा सायकर (सदस्या) 9423583309, श्री.नाना विशाल धोने (सदस्य) 9623877787, श्री.सुधाकर लोखंडे (सदस्य) श्री.अशोक जिरापूरे (सदस्य) 9922218759,श्री.कैलास अंबिके (सदस्य) 09890972514 ,श्री कुमार कटके (सदस्य) 9922503622, श्री.रामहरी क्षिरसागर (सदस्य) 8329529218, 9623095712, 9922432316,

           विशेष सहकार्य श्री.शाम भगत (हडपसर) 9096023513, श्री.आण्णा करपे (तळेगाव दाभाडे) 9922011223, श्री.सुभाष काका देशमाने (वाघोली) 9403186345, श्री.ज्ञानेश्वर दुर्गुडे (लोणावळा) 9422365087, श्री.शिवदास उबाळे (वाघोली) 9881072491, श्री.संदिप चिलेकर (वाकड) 9822607171, सौ.सुमनताई नेरकर (पिंपरी) 9325640519, श्री.रमेश भोज (कोथरुड) 9604767068, श्री.प्रकाश कर्डिले (पुणे) 9890005209, श्री.रोहिदास उबाळे (वाघोली) 9975264381, श्री.प्रदिप उबाळे (वाघोली) 9822040991, श्री.चंद्रकांत वाव्हळ (आळेफाटा) 9860691282, श्री.राजेश शेजवळ (पुणे) 8237638776, श्री.विजय रत्नपारखी (चाकण) 9850735454, 9767992325, श्री.अविनाश चिलेकर (पिंपरी) 9420265234, श्री.दिलीप खोंड (मुंबई) 9890285800, श्री.माऊली व्हावळ (पुणे) 9822330311, श्री.घनश्याम वाळुजकर (पुणे) 7350875757, श्री.जनार्दन जगनाडे (चाकण) 9371838180, श्री.मोहन देशमाने (वाघोली) 9860226376, श्री. उल्हास वालझाडे (नारायण गाव) 9819813666, श्री. सतिश वैरागी (पनवेल) श्री.विलासशेठ वाव्हळ (आळेफाटा) 9890984444, श्री.अनिल चौधरी (आकुर्डी) 9422027400,

           संपर्क - श्री.बाळासाहेब शेलार भोसरी, पुणे ९९२२५०१०१०,  श्री.संतोष माकुडे पुणे ८८८८२४३८९४, श्री.दिलिप शिंदे कोथरुड, पुणे ९९२३३३९४३२, श्री.विजय ज.चौधरी मालेगांव ९४२१८८३९००, श्री.रघुनंदन भगत नानापेठ, पुणे ९९२३६१७६१२, श्री.संजय मा.चौधरी अमळगांव ९७६६८५६१३४, श्री.तानाजी विभुते खराडी ७९७२६३६००२, श्री.भरतशेट कर्डीले ओतुर ९८२२५८००८३, श्री.चंद्रकांत क्षिरसागर बारामती ९९२१८२२४४१, श्री.सुरेश किरवे सातारा ९८६०९१३२६४, कु.राहल धोने श्रीगोंदा ९२७२८४६२६६, श्री.रामदास किर्वे शिरवळ ९९७५७५९९६३, श्री.तुलसीदास शेडगे सातारा ९८८११८९५३७, श्री.गजानन घाटकर चास-खेड ९७६३९२२६७२, श्री.रवि उबाळे पौड, कोथरुड ९८२३०३७९३३, श्री.शाम भगत पुणे ९०९६०२३५१३, श्री.दिलीप शि.चित्ते नाशिक ९३२६२९६०१९, श्री.दिलीप वाव्हळ आळेफाटा, पुणे ९९२१३२४५५०, श्री.सुभाष कर्डीले प्राधिकरण, पुणे ९११९४९२९२७, श्री.प्रकाश पवार पुणे ९४२२०२९००९, श्री.नितिन जगनाडे मोशी, पुणे ९७६४००६९७५, श्री.लक्ष्मण खानविलकर वाडा ९८८१६६७७७१, श्री.शैलेश मखामले तळेगाव ९८८१०७५००९, श्री. गणेश भिसे वाई ८६२५९०२८४९, श्री.सुरेश पिंगळे नाशिक ९५७९०७०६१३, श्री.संतोष पवार निरा ९८६०५०५१८४ श्री.कमलाकर क्षीरसागर तळेगांव ९८२२७४९२८३, श्री.गणेश पिंगळे अप्पर,पुणे ८७९३८७८२९७, श्री.ज्ञानेश्वर चौधरी भोसरी ८१४९१५१२९२, श्री.कुंडलिक देशमाने हडपसर ९८८१४०२५६६, श्री.आण्णा करणे तळेगाव दाभाडे ९९२२०११२२३, श्री.विजय रत्नपारखी चाकण ९८५०७३५४५४, दिलीप विभुते सांगवी ९८५०३९६६६५, श्री.राजेश शेजवळ पुणे ९८२२८२९९६१, श्री.आनंदा गं.चौधरी नालासोपारा ९४२२३४८३७५,  श्री.संजय रत्नपारखी चाकण, पुणे ९९२१३९५४५४, श्री.शैलेश कर्ये तळेगाव ९९२२४३२७३८, श्री.कुंडलिक पवार वाल्हा ७३८७६३५४११, श्री.अतुल शेडगे भोर ९८५०१०९०३२, श्री.मंगेश चिंचकर करमाळा ८९७५२३९०९०, श्री.राजाराम देशमाने अकलुज ९९२२९१८३४५, श्री.उद्धव (आण्णा ) भाग इंदोरी, मावळ ९९२३८४१००२, श्री.अनिल उबाळे अप्पर,पुणे ९८२३८६८०५५ श्री.विकास पिंगळे कडुस ८६०५४६६६१०, श्री.विलास घोंगते ठाणे ९९६७२०८३८०, श्री.सुभाषकाका देशमाने रामवाडी, पुणे ९४०३१८६३४५, श्री.गणेश शेलार औध ८२३७९७९७९७, श्री.मोहन देशमाने वाघोली, पुणे ९३७१८३८१८०, श्री.शंकरराव किर्वे बारामती ९४२२३११९०७, श्री.पंडीत पिंगळे पुणे ९१५८००१३११, श्री.कैलास बोरसे जळगांव ९५९५०५९११३, श्री.संदिप चिलेकर वाकड, पुणे ९८२२६०७१७१, श्री.दत्तात्रय शिंदे तळेगांव ढमढेरे ९९२२४३२५४५, श्री.सुभाष घाटे नागपुर ९८२३७२५८३५, श्री.विजय काळे नगर ९४२२२२१४९४, श्री.गोरख चौथे अंबड ९४२२७२११७७ श्री.संतोष कटके नाणे, मावळ ७७४५८५१००१, श्री.दिलिप राऊत नसरापुर ९८६०३५६३४२, श्री.संजय वीरकर जेजुरी ९९२१०३६४७८, श्री.मनोज कुमार चौधरी जळगाव ७५८८७३५४६३, सौ.वंदनाताई किर्वे काळेवाडी, पुणे ९०११८८८८००, श्री.दिलीप शिंदे नारायणगाव, पुणे ९८६०२४४९९५, श्री गणेश काहणे खेड, पुणे ८४२१२१२११८, श्री.सोमनाथ काळे जुन्नर ९८९०३७९७६०, श्री.राजेंद्र किरवे कासारसाई ९०११८६२३८८, श्री.आनंद देशमाने वेल्हा ९०२१९२५३८०, श्री.प्रविण धोने नाणे ९१५८८०१६८०, श्री.सुनिल कावडे सासवड ९७६३६३६३६३, डॉ.सुभाष चिंचकर कांदीवली, मुंबई ९९८७१७५४६२, श्री.नंदकुमार किर्वे तळेगाव दाभाडे ९३२५४३१५९०, श्री.सतिश वैरागी पनवेल ९८१९८१३६६६, श्री.गिरीधर केदारी जगताप डेअरी, वाकड ९८२२३९३७५१, श्री.शंकरराव नवपुते अप्पर ९६२३१७८५३१, श्री.गणेश पवार औरंगाबाद ९०९६९८३२३२, श्री.विजय भोज कोथरुड ९७३०२४१८६०, श्री.रमेश भोज कोथरुड, पुणे ९६०४७६७०६८, श्री.अनिल राऊत मोहननगर,चिंचवड ८८८८६५१४१४, श्री.भागवत चौधरी चाळीसगांव ९८५०७१८३६५, श्री.नितीन चोथवे अकोले ९४२३४६७१८८, श्री.सचिन राऊत लातुर/ उस्मानाबाद ९०४९८१९१११, श्री.वसंत धाकु चौधरी नंदुरबार ९४२३६९६४८४, श्री.संतोश शिंदे कवठे ९९७५५१९०९५, श्री.चंद्रकांत जाधव इंद्रायणीनगर, भोसरी ७०२०२६०७१६, श्री.प्रमोद चोपडे अकोला ९९२२४७७२४७, श्री.विजय शिंदे पुणे ९८२२०४६१६२, श्री.निळकंठ पिसे वर्धा ९४२३११८८८०, श्री.नितिन खोंड औंध ९३७१०००५६७, श्री.गणेश चव्हाण दौंड ७०५७३३२६१५, श्री.भगवान मिटकर पैठण ९९२२५१९७९७, श्री.बायुचौधरी भोसरी ९७६७८६२५९२


          संयोजक श्री.नरेंद्र मेहेर (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.), श्री.पी.टी. चौधरी (अध्यक्ष, संताजी सेवा प्रतिष्ठान) श्री.रोहीदास गणपत पडगळ मा.मेळावा अध्यक्ष, श्री.विष्णुपंत ठेंगाळे (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.), श्री.सचिन काळे (सचिव, संताजी सेवा प्रतिष्ठान), श्री.राजाराम वंजारी मा.मेळावा सचिव, डॉ.गणेश अंबिके (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.), श्री.मनोज आणेकर (मा. अध्यक्ष, संताजी सेवा प्रतिष्ठान), श्री.रामभाऊ पिसे सर मा.मेळावा अध्यक्ष, श्री.प्रदिप सायकर (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.), श्री.संतोष किर्वे (खजिनदार, संताजी से.प्र.), श्री.सुनिल देशमाने मा.मेळावा अध्यक्ष

दिनांक 17-10-2019 21:06:56
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in